Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern

0
990

Hello Dear Aspirants,

Table of Contents

Maharashtra Police Constable Syllabus

Maharashtra Police Constable Syllabus: Candidates who are preparing for Maharashtra Police Bharti 2023 must aware of the Maharashtra Police Constable syllabus & latest exam pattern (महाराष्ट्र पोलीस शिपाई अभ्यासक्रम 2023) आणि परीक्षेचा नमुना मराठी मध्ये अभ्यास).

On the Maharashtra Police Constable Syllabus page, candidates can get the latest Maharashtra police Bharti syllabus and exam pattern PDF for constable posts.  which will boost your exam preparation. Also, subject-wise important topics are given in this article in detail.

Maharashtra Police Constable Syllabus Overview
CategoryExam Syllabus
DepartmentMaharashtra Police Department
Recruitment NameMaharashtra Police Bharti 2023
Article NameMaharashtra Police Constable Syllabus
PostPolice ConstableSRPF Police ConstableDriver Police Constable
Official Websitewww.mahapolice.gov.in

Maharashtra Police Constable Syllabus 2023

Maharashtra Police Constable Syllabus 2023: आज या लेखात आपण Maharashtra Police Constable Syllabus 2023 आणि परीक्षेचे स्वरूप (Maharashtra Police Constable Exam Pattern) याबद्दल सविस्तर पाहणार आहे.

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2023 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2023: पोलीस भरती अंतर्गत 18331 पदांची भरती केल्या जाणार आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार आता पहिले मैदानी चाचणी/ शारीरिक चाचणी होणार असून रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणत सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांना बोलावण्यात येईल या लेखात आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे. सोबतच सर्व विषयातील महत्वाचे Topic सुद्धा या लेखात देण्यात आले आहे. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल

Maharashtra Police Constable Exam Pattern | महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचे स्वरूप

Maharashtra Police Constable Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2023 (Maharashtra Police Bharti 2023) साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

1. Maharashtra Police Physical Test Details (मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी)

In Marathi

पुरुष

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे20 गुण
100 मीटर धावणे15 गुण
गोळाफेक15 गुण
एकूण गुण50 गुण

महिला

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे20 गुण
100 मीटर धावणे15 गुण
गोळाफेक15 गुण
एकूण गुण50 गुण

नोट: शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.

In English

Male

Physical Test (Male)
1600 Meters running20 Marks
100 Meters running15 Marks
Shot Put15 Marks
Total Marks50 Marks

Female

Physical Test (Female)
800 Meters running20 Marks
100 Meters running15 Marks
Shot Put15 Marks
Total Marks50 Marks

Note: Candidates who get at least 50 percent marks in the Physical Aptitude Test will be eligible to appear for the written test of 100 marks in the ratio of 1: 10 of the advertised vacancies in the respective categories.

2. लेखी परीक्षा

In Marathi

विषयाचे नावएकूण प्रश्नएकूण गुणकालावधी
गणित252590 मिनिट
बौद्धिक चाचणी2525
मराठी व्याकरण2525
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी2525
एकूण100100

Note: 

  • लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
  • उमेदवारांना 90 मिनिट एवढा कालावधी असेल
  • परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल.
  • उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.

In English

Subject NameNo. of QuesMarksTime
Arithmetic252590 Min
Intelligence Test2525
Marathi Grammar2525
General Knowledge and Current Affairs2525
Total Marks100100

Note:

  • The written test will be of objective nature.
  • There will be no Negative Marking in the Exam.
  • Candidates will have a duration of 90 minutes
  • The exam will be conducted in the Marathi language only.
  • Candidates need to get at least 40% marks to pass.

Maharashtra Police Constable Driver Exam Pattern | महाराष्ट्र पोलिस चालक भरती परीक्षेचे स्वरूप

Maharashtra Police Constable Driver Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2023 (Maharashtra Police Bharti 2023) अंतर्गत महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक चालक/ पोलीस हवालदार चालक/ पोलीस नाईक चालक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

1. Maharashtra Police Physical Test Details: मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी

In Marathi

पुरुष

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे30 गुण
गोळाफेक20 गुण
एकूण गुण50 गुण

महिला

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे30 गुण
गोळाफेक20 गुण
एकूण गुण50 गुण

नोट: शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.

In English

Male

Physical Test (Male)
1600 Meters running30 Marks
Shot Put20 Marks
Total Marks50 Marks

Female

Physical Test (Female)
800 Meters running30 Marks
100 Meters running20 Marks
Total Marks50 Marks

Note: Candidates who get at least 50 percent marks in the Physical Aptitude Test will be eligible to appear for the written test of 100 marks in the ratio of 1: 100 of the advertised vacancies in the respective categories.

2. Maharashtra Police Written Test Details – लेखी परीक्षा

In Marathi

विषयाचे नावएकूण प्रश्नएकूण गुणकालावधी
गणितएकूण 100 प्रश्नएकूण 100 गुण90 मिनिट
बौद्धिक चाचणी
मराठी व्याकरण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम

Note: 

  • लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
  • उमेदवारांना 90 मिनिट एवढा कालावधी असेल
  • परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल.
  • उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.

In English

Subject NameNo. of QuesMarksTime
ArithmeticTotal 100 QuestionsTotal 100 Marks90 Min
Intelligence Test
Marathi Grammar
General Knowledge and Current Affairs
Motor Vehicle driving and transport Rules

Note:

  • The written test will be of objective nature.
  • There will be no Negative Marking in the Exam.
  • Candidates will have a duration of 90 minutes
  • The exam will be conducted in the Marathi language only.
  • Candidates need to get at least 40% marks to pass.

3. Maharashtra Police Driver Physical Test – वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी

In Marathi

कौशल्यगुण
हलके मोटार चालविण्याची चाचणी25
जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी25
एकूण गुण50

In English

SkillMarks
Light Motor Vehicle Driving Test25
Jeep types Vehicle Driving Test25
Total Marks50

Maharashtra Police Constable Syllabus in Detail | महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम

Maharashtra Police Constable Syllabus: महाराष्ट्र पोलिस भरती 2023 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

अ क्रविषयमहत्वाचे घटक
1गणितसंख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे
2बौद्धिक चाचणीक्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन
3मराठी व्याकरणमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
4सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

Maharashtra Police Constable Syllabus PDF Download 2023 | महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम PDF

Maharashtra Police Constable Syllabus PDF Download 2023: महाराष्ट्र पोलिस भरती 2023 (Maharashtra Police Bharti 2023) साठी परीक्षेचा अभ्यासक्रम आपण वर पहिला आहे. ज्याचा वापर करून आपण pdf नोट्स बनवून आपल्या तयारीला बूस्ट करू शकता.

FAQ

Q. What is the syllabus of police constable Maharashtra?

Ans: Maharashtra Police Recruitment Exam consists of Marathi, Mathematics, Intelligence Test, and General Knowledge and Current Affairs.

Q. What is the syllabus of Maharashtra Police Bharti?

Ans: You can see the whole Syllabus of Maharashtra Police Bharti in this article. Also, important topics of each subject given in this article

Q. Is there any negative marking in Maharashtra Police Constable Exam?

Ans: No, there is no negative Marking in Maharashtra Police Constable Exam

500 Competitive Exams Covered 45000 Test Series Daily Free Quizzes Current Affairs Previous Year P

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here